ON SAYING PLEASE
PART 2
I may be as uncivil as I may please and the law will
protect me against violent retaliation. (मी कोणाशी कितीही असभ्यपणे ही वागू शकतो आणि कायदा माझं त्या सर्व गोष्टी पासून संरक्षण करेल)I may be haughty or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. (मी कोणाशी कितीही असभ्यपणे किंवा उद्धटपणे वागत राहिलो तरीपण कायदा माझ्यावर कुठलीही कारवाई किंवा दंड करणार नाही फक्त उद्धट आहो हा एवढा फक्त शिक्का बसल्याशिवाय राहणार नाही त्याव्यतिरिक्त माझं काही बिघडणार नाही)The law does not compel me to say “Please” or to attune my voice to other people’s sensibilities( कायदा मला प्लीज म्हणण्यासाठी किंवा लोकांच्या भावना समजून घेण्याकरिता कुठलीही जबरदस्ती करू शकत नाही) any more than it says that I shall not wax my moustache or dye my hair
or wear ringlets down my (जसे मला माझ्या मिशा न काढायचे किंवा माझे केस रंगवायचा पूर्ण अधिकार आहे पूर्ण स्वातंत्र्य याप्रमाणेच मला प्लीज म्हणण्याची कोणी जबरदस्ती करू शकत नाही). It does not recognize the laceration of our feelings as a case for compensation. (कायद्याच्या दृष्टीने कोणाच्या भावना दुखावणे हा नुकसानभरपाईचा मुद्दा होऊ शकत नाही)There is no allowance for moral and intellectual damages in these matters.(तसेच कोणाचे नैतिक दृष्ट्या किंवा बौद्धिक दृष्ट्या अधःपतन करण्याने कुठलीही भरपाई द्यावा लागत नाही)
TRANSLATED BY A.N .Korane M.F.Jr.College , Talodhi