ON SAYING PLEASE
On Saying Please |
PART 3
This does not mean that the damages are negligible. (याचा नक्कीच असा अर्थ होत नाही की यामुळे होणारे नुकसान हे नगण्य असते किंवा दुर्लक्षित करण्याजोगे असते) It is probable that the lift-man was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins, for which he could have got a legal redress.(कदाचित लिफ्ट मॅन हा त्याच्या सामाजिक स्तरांचे अवहेलना केल्यामुळे खूप जास्त दुखावला असेल त्याला एखाद्यावेळेस त्याला समजा कोणी त्याच्या पायाच्या पुढील नळीवर कोणी मारलं असतं तरी त्याला इतकं दुःख झालं नसत इतक त्याच्या सामाजिक स्तरां ची अवहेलना केल्यामुळे झालं .त्याला मारल्यामुळे त्याला बहुतेक कायद्याच्या आधारे काही सूट भेटली असती )The pain of a kick on the shins soon passes away but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day.(त्याच्या पायाच्या नळीवर कोणी आघात केला असता कोणी मारलं असतं त्याचं दुःख आणि त्याची जखम कदाचित लवकरच गेली असती परंतु त्याच्या आत्मसन्मान वर हल्ला केला त्याच्यामुळे नक्कीच त्याचा पूर्ण दिवस हा खराब झाला असेल) I can imagine that lift-man, denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour, and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. (मी कल्पना करू शकतोझालेल्या प्रकाराबद्दल लिफ्ट मॅन ला जवळपास तासभर तरी ह्या गोष्टीचा खूप त्रास झाला होता आणि दिवसभर हात्रास वारंवार त्याच्या मनाला शिवत होता जोपर्यंत तो संध्याकाळी घरी जात नाही आणि आपल्या पत्नीला पूर्ण गोष्ट सांगत नाही तोपर्यंत त्याची मानसिक स्थिती नक्कीच पूर्वपदावर येन्यालाईक नव्हती)For there are few things more catching than bad temper and bad manners. (वाईट मनस्थिती आणि वाईट वर्तणूक या गोष्टीची लागण खूप सहजपणे होत असते)When Sir Anthony Absolute bullied Captain जेव्हा सर अँथोनी अॅब्सोल्युटने कॅप्टन अॅब्सोल्युला धमकावले तेव्हा कॅप्टन अॅब्सोल्युटने काय केले ते बाहेर गेले आणि त्यांनी फॅग नावाच्या माणसाला धमकावले आणि फॅगने काय केलं खाली जाऊन तरुण नोकराला लाथ मारली)Absolute, the latter went out and bullied his man, Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the pageboy. Probably the man who said “Top” to the lift-man was really only getting back on his employer who had not said “Good morning” to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had “answered
her back”. (ज्याने लिफ्ट में ला टॉप म्हंटले कदाचित तो सुद्धा त्याच्या मालका वरचा राग हा लिफ्टमन वर व्यक्त करीत होता .त्याच्या मालकाने बहुतेक त्याला गुड मॉर्निंग म्हटले नव्हते. मालकाच्या बायकोने बहुतेक मालकाला न्याहारि च्या वेळेस सतावले असेल ,मालकाच्या बायकोशी बहुतेक स्वयंपाकी उद्धटपणे वागली होती आणि त्या स्वयंपाक कि सोबत मोलकरीण उलट उत्तर दिले होते. आपण आपल्या गैरवर्तन साऱ्या जगातील वातावरण दूषित करीत असतोWe infect the world with our ill-humours.
Bad manners probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar.(गैरवर्तनुकिमुळे जीवन प्रवाह जितका जास्त गढूळ होतो त्यापेक्षा नक्कीच गुन्हेगारी मूळे हा वर्षभरात कमी होत असेल )For one wife who gets a black eye from an otherwise good natured husband there are a hundred who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. (एखाद्या चांगल्या स्वभावाच्या नवऱ्याकडून होणारी शारीरिक इजा एखादी बाई जेव्हा सहन करत असते तेव्हा काही स्त्रिया संतापी नवऱ्याकडून नेहमीसाठी निराशेचे जिवन एखाद्या हुतात्मा सारखे पत्करत असतात)But
all the same the law cannot become the guardian of our private manners. (तरीपण कायदा हा आपल्या स्वतःच्या खाजगी आयुष्यात शिष्टाचाराचा तसेच सभ्यतेचा संरक्षक होत नसतो)No Decalogue could cover the vast area of offences(कुठलाही धर्मात भरपूर अशा अपराधांचा अंतर्भाव होत नसतो) and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and manners.(आणि कुठलाही कायदा आपल्या सामाजिक सभ्यतेचा आपल्या बोलण्याचा किंवा आपल्या मनस्थितीचा नियंत्रण ठेवेल असा कायदा तयार करू शकेल).
A.N.Korane,
M.F.Jr. College , Talodhi.