ON SAYING PLEASE
On Saying Please |
PART 6
in front to wait while he took him across the road or round
the corner, or otherwise safely on his way. In short, I found
that he irradiated such an atmosphere of good-temper
and kindliness that a journey with him was a lesson in
natural courtesy and good manners.( थोडक्यात सांगायचे झाले तर तो आपल्या सभोवताल असे वातावरण निर्माण करीत होता की जे चांगल्या स्वभावाचे व दयाळूपणा चे होते व त्याच्या सोबत प्रवास म्हणजे स्वाभाविक सौजन्य व सद्वर्तनाचे धडा होता)
What struck me particularly was the ease with which
he got through his work (त्याच्यातले मला सर्वात जास्त भावले असेल तर तो त्याचे काम ज्या सहजतेने करीत होता ते). If bad manners are infectious,
so also are good a .समजा वाईट वर्तन हे संसर्गजन्य असते तर सद्वर्तन हेसुद्धा. If we encounter incivility most of us are apt to become uncivil, but it is an unusually
uncouth person who can be disagreeable with sunny
people. असभ्यतेय चा अनुभव आला तर आपल्यातील इतरही लोकं असभ्यपणे वागू लागतात परंतु प्रसन्न लोक लोकांच्या सहवासामध्ये एखादाच संस्कार हिन व्यक्ती हा स्वतःवर परिणाम न होऊ देता राहू शकेल परंतु असा संस्कार हिन व्यक्ती अपवादानेच आढळेलI) It is with manners as with the weather.(शिष्टाचाराचेही हवामान सारखेच असते)० ‘‘Nothing
clears up my spirits like a fine day,” said Keats, एखादा छान दिवस माझ्या मनोवृत्ती लाही उल्हासित करतो असे Keats म्हणतातand a cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day.(त्याचप्रमाणे आनंदी व्यक्तीदेखील एखाद्या उदास व्यक्तीच्या मनात उल्हासित दिवसा सारखे प्रसन्नता आणू शकतो) And so it was always fine weather on the polite conductor’s bus, and his own civility, his conciliatory address and good-humoured bearing, infected his passengers.(आणि म्हणूनच त्या नम्र अशा कंडक्टरच्या बस मध्ये नेहमीच प्रसन्न वातावरण राहत असते त्याची सभ्यता सलोख्याचे वर्तन व खिलाडूवृत्ती हे त्या प्रवाशांमध्ये ही पसरत होते )IN lightening their spirits he lightened his own task. त्यांचे मन हलके करत असताना तो स्वतःचे कामही हलके करत होताHis gaiety was not a wasteful luxury, but a sound investment.त्याचा उत्साह आणि प्रसन्नता हे व्यर्थ नव्हते तर ती महत्त्वाची अशी गुंतवणूक सुद्धा होती
I have missed him from my bus route of lateआजकाल माझी त्याच्याशीं त्या बस मार्गावर भेट होत नव्हती; but I
hope that only means that he has carried his sunshine
on to another roadपरंतु मला खात्री आहे की तो स्वतःचा प्रसन्नतेचा प्रकाश नक्कीच दुसऱ्या मार्गावर पसरवित असेल. It cannot be too widely diffused in a
rather drab world.यां नी रस् व कंटाळवाण्या जगात सर्वदूर तो पसरविणे इतके सोपी नाही And I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductorया अज्ञात अशा बस कंडक्टरवर मी जो स्तुतीपर लेख लिहिला त्याबद्दल मी कोणाचीही माफी मागणार नाही. If Wordsworth
could gather lessons of wisdom from the poor leech gatherer ‘on the lonely moor’, I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good-temper and kindly feelingवर्डसवर्थ जर एका गरीब जळवा गोळ्या करणाऱ्याकडून कुठल्याशा ओसाड प्रदेशात शहाणपणाचे धडे घेऊ शकला तर मग सु स्वभावाने व दयाळू भावनेने केलेली सर्वसामान्य सेवादेखील सन्माननीय असू शकते हे दाखवून देणार्या कडून काही लोकांनी तरी आचरणाचे धडे घेण्यास मला काहीच हरकत वाटत नाही
It is a matter of general agreement that the war has
had a chilling effect upon those little everyday civilities of
behaviour that sweetens the general air.ही सामान्य समजुतीची बाब आहे की युद्ध सुद्धा आपल्या चांगल्या शिष्टाचार चांगल्या वातावरणामुळे शांत होत असतेWe must get those
civilities back if we are to make life kindly and tolerable
for each otherआपल्याला जर परस्परांचे जीवन आनंदी आणि सुसह्य बनवायचे असेल तर जीवनात शिष्टाचार परत आणले पाहिजेत. We cannot get them back by invoking the
law.आपल्याला ते कायद्याद्वारे नक्कीच परत आणता येणार नाही The policeman is a necessary symbol पोलिस हा गरजेचा घटक आहेand the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. तर कायदा ही आवश्यक संस्था आहेती समाज व्यवस्थित ठेवण्यास मदत करतेBut the law can only protect us against material attack.कायदा हा शारीरिक हल्ल्यापासून बचाव करतो Nor will the lift-man’s way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. त्याचप्रमाणे लिफ्टने नैतिक अपमान नाला उत्तर देण्यासाठी अवलंबलेली शारीरिक हिंसाचाराची पद्धतही आपल्याला शिष्टाचार पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करू शकत नाहीI suggest to him, that he would have had a more subtle and effective revenge if he had treated
the gentleman who would not say “Please” with elaborate politeness. मला त्याला असे सुचवावसे वाटते की त्याने समजा अत्यंत विनयशिल पद्धतीने वर्तनकेले असते तर तो चांगला परिणाम कारु आणि मार्मिक बदला ठरू शकला असता He would have had the victory, तो त्याचा नककीच विजय ठरला असताnot only over the boor, but over himself, and that is the victory that
counts. फक्त त्या उद्धट व्यक्ती वर नव्हे तर स्वतःवर सुद्धा The polite man may lose the material advantage, but he always has the spiritual victory. सभ्य माणूस कदाचीत भौतिक फायदा गमावत असेल परंतु त्याचा आध्यात्मिक, नैतिक विजय नेहमी होत असतो.I commend to the
lift-man a story of Chesterfield. मला ह्या ठिकाणी लिफ्ट मॅनला चेस्टरफील्ड चा किस्सा सांगावसं वाटतो In his time the London
streets were without the pavements of today, त्या काळात लंडनमध्येआजच्यासारखे फूटपाथ नव्हतेand the man
who “took the wall” had the driest footingजो भिंतीच्या बाजूने चालत होता त्याला कोरडी पाय वाट मिळत असे. “I never give
the wall to a scoundrel,” said a man who met Chesterfield
one day in the streetमी बदमाष माणसाला भिंती ची बाजू कधीच देत नाही असा रस्त्यात भेटलेला एक माणूस चेस्टरफील्ड ला म्हणाला. “I always do,” said Chesterfield,
stepping with a bow into the road.त्यावर माणसाला रस्त्याच्या बाजुला उतरून चेस्टरफील्ड म्हणाले मी नेहमीच देत असतो I hope the lift-man will
agree that his revenge was much more sweet than if he
had flung the fellow into the mud.त्याने घेतलेला बदला आणि दिलेले प्रतिउत्तर हे त्या व्यक्तीला चिखलात ढकलून देण्यापेक्षा कितीतरी जास्त समर्पक आहे आणि हे लिफ्ट मला पटेल अशी मला आशा आहे
Transleted by :-A.N. Korane